सुस्वागतम.!! मी संतोष माधवराव पिंपळपल्ले "ज्ञानरंजन" या ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत करतो.

Monday, March 20, 2017

S

शाळा सिध्दी

******************************-***********
🌻🌻🌻🌻💻⌨🖥📲💐🌻🌻🌻🌷🌹🌹🌷
📌 *शाळा सिद्धी :महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा रीपोर्ट काढणे*📌
💢💢💢💢💢💢💢💢💢
*कोणताही पासवर्ड न वापरता महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा डॅशबोर्ड अ‍ॅक्शन प्लॅनसहीत बघता येणे.*

💈 *शाळा सिद्धी वेबसाईट ओपन करा.*
💈 *मेनू बारवरील Reports पर्यायाला क्लिक करा.*
💈 *Self Evaluation या पर्यायावर क्लिक करा*
💈 *नवीन विंडो ओपन होईल.*
💈 *State समोर Maharashtra  निवडा.*
💈 *District समोर आपल्या जिल्ह्य़ाचे नाव निवडा.*
💈 *Block समोर आपला तालुका निवडा.*
💈 *Cluster समोर आपले केंद्र निवडा.*
💈 *Village समोर आपले गाव निवडा.*
💈 *School समोर आपल्या शाळेचे नाव निवडा.*
💈 *Academic year समोर 2016-17 निवडा.*
💈 *Get Reports या पर्यायावर क्लिक करा.*
💈 *आपल्या समोर आपल्या शाळेचा संपूर्ण अहवाल ओपन होईल.*
💈 *आपण या अहवालाची प्रिंटही काढू शकतो.*